साचा:माहितीचौकट व्यक्ती

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही

नामदेव जाधव हा ब्रिटिशकालीन भारतीय सैन्यदलाच्या ५ व्या मराठा लाईट इन्फन्ट्री रेजिमेंटमधील तुकडीतील शिपाई पदावर कार्यरत होता. दुसऱ्या महायुद्धात त्याने दाखवलेल्या शौर्याबद्दल त्याला व्हिक्टोरिया क्रॉसने गौरवण्यात आले.

नामदेव जाधव हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातील वीरगावचे होते.[] श्री नामदेव जाधव याना व्हिक्टोरिया क्रॉस हे मानाचे पदक मिळाले होते व त्यांचा सत्कार कोल्हापूर येते झाला होता.व तो सत्कार मराठा रीक्रूटमेन्ट बोर्ड यांच्या तर्फे झाला होता व त्या बोर्डाचे अध्यक्ष मुंबईतील सुप्रसिद्ध वकील  जगन्नाथ शिवाजी सावंत हे होते तसेच ते  ऑफिसर  सिलेक्शन  समितीचे  मेंबर होते

संदर्भ आणि नोंदी संपादन

साचा:संदर्भयादी

बाह्यदुवे संपादन


साचा:अकोले तालुका