Deprecated: Caller from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::selectOne ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Page\PageProps::getProperties ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
नामांतर शहीद स्मारक - मराठीपिडिया

साचा:Infobox monument

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
नामांतर शहीद स्मारक, नागपूर

नामांतर शहीद स्मारक  हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर आंदोलनात शहीद झालेल्यांच्या स्मरणार्थ उभारलेले स्मारक शिल्प आहे.[] नामांतर लढा हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव पूर्वीच्या मराठवाडा विद्यापीठाला देण्यासाठी इ.स. १९७८ ते इ.स. १९९४ या काळातील मोठ्या संघर्षानंतर यशस्वी झालेले आंदोलन होय .[] नामांतराला प्रामुख्याने हिंदू समुदायाकडून मोठ्या प्रमाणात विरोध झालेला आहे. दरम्यान १६ वर्षे संघर्ष, त्यात खून, यातना, दलित महिलांवर  बलात्कार, जाळपोळ, वस्त्या पेटवणे, विषबाधा विहिरी, मालमत्ता नुकसान, बहिष्कार असे प्रकार उछक(?) समुदायाकडून आंबेडकरी (आंबेडकरवादी) समुदायावर केले गेले.[][] इ.स. २०१३ मध्ये, हा लढा यशस्वी झाला त्यानंतर १९ वर्षांनी नागपूर स्मारक कृती समितीने पुढाकार घेऊन शहिदांच्या स्मरणार्थ स्मारक उभारले.

पार्श्वभूमी संपादन

साचा:मुख्य भारतातील दलित हे हजारो वर्षापासून भारतीय जाती प्रणालीच्या तळाशी आहेत. हिंदू धर्मात चार वर्ण (चातुर्वर्ण्य) आहेत त्यात शूद्र - दलित सर्वात खाली आहेत.[] दलित हे अस्पृश्य मानले जात असत. त्यांच्या स्पर्शाने विटाळ होत जो सांसर्गिक असे.[] त्यांना घाणेरडी कामे करण्यास व्यवस्थेने भाग पाडलेले असे. त्यांना  हिंदूंच्या मंदिरात प्रवेश नसे त्यांना गावकुसाबाहेर राहावे लागत असे व वेगळ्या विहिरीतून पाणी भरावे लागत असे. इ.स. १९५० मध्ये अस्पृश्यता पाळणे कायद्याने बंदी असले तरी आजही भेदभाव सुरूच आहे.[][]

हे सुद्धा पहा संपादन

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी