Jump to content

नाल विमानतळ

मराठीपिडिया कडून

साचा:विस्तार

नाल विमानतळ हे भारताच्या राजस्थान राज्यातील बिकानेर येथे तयार होत असलेला विमानतळ आहे.येथे वायुसेना तळही आहे. हे बिकानेरपासुन साचा:Convert अंतरावर आहे.त्याचे बांधकाम सध्या सुरू आहे.[] सन २०१० मध्ये ते सुरू होण्याचे प्रस्तावित आहे.[]

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी

साचा:भारतातील विमानतळ