साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र

नैनिताल तलाव उत्तराखंड राज्यातील नैनिताल येथे आहे. नैनिताल तलाव पर्यटन स्थळ आहे आणि नैनिताल गावच्या मध्ये स्तिथ आहे. देश आणि विदेशातून दरवर्षी लाखो पर्यटक येथे पर्यटनास जातात[].

भूगोल संपादन

नैनिताल सरोवर उत्तराखंड राज्यातील नैनिताल शहरात आहे. हिरव्यागार, नयनरम्य परिसराने वेढलेला नैनिताल तलाव अतिशय सुंदर आहे.या तलावाचा घेरा सुमारे साडे चार किलोमीटरचा आहे.या तलावाच्या पश्चिम टोकास नयना देवीच मंदिर आहे, गुरुद्वारा आहे. तलावाच्या बाजूस एकमेव मोठा रस्ता आहे आणि पर्यटनाच्या दृष्टीने तो अतिशय उत्कृष्ट आहे. नैनिताल शहरात टिफीन पॉइंट आणि चायना पॉइंट ठिकाण आहे जेथे पर्यटक जातात तिथे पाईच जावं लागतं. स्नो व्ह्यू पॉइंटला पाई किवा विद्य्युत पाळण्याने जाता येते. तिथून चीनची हद्द दिसते. नैनिताल तलावाच्या परिसरात अनिखी सहा लहान मोठी सरोवर आहेत जसे की भीमताल , सतताल ईत्यादि[].

संदर्भ संपादन