साचा:विस्तार साचा:माहितीचौकट पर्वतरांग पलक्कड खिंड हे पश्चिम घाट रांगेतील गॅप आहे. यातील दोन्ही टोकांतील उंचीमध्ये फरक आहे. या खिंडीत सर्वसाधारण उंची १४४ मीटर असून उत्तरेकडील रांगेची उंची ११०० मीटर आहे व दक्षिणेकडील उंची २००० मीटर आहे. ही खिंड पलक्कड शहराजवळ आहे. ही खिंड केरळ राज्यातला पलक्कड जिल्हातमिळनाडू राज्यातील कोइंबतूर जिल्हा वेगळ करते.

साचा:तमिळनाडू राज्य