Jump to content

बालचंद्र अखिल

मराठीपिडिया कडून

बालचंद्र अखिल ( ७ ऑक्टोबर १९७७ , बंगलोर, कर्नाटक) हा एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. तो कर्नाटकच्या वतीने खेळतो. तो उजव्या हाताने खेळणारा मधल्या फळीतील फलंदाज असून तो मध्यम-जलदगतीचा गोलंदाजही आहे. सन १९९५ मध्ये, १९ वर्षांखालील संघात, कूच बिहार करंडकासाठी खेळल्या गेलेल्या सामन्यात त्याचा समावेश होता. नंतर सन १९९८ मध्ये तो वरिष्ठ संघाचा सदस्य झाला. इंडियन प्रिमीअर लिगचे सामनेही तो खेळला आहे.

साचा:Stub-भारतीय क्रिकेटपटू

साचा:रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघ २०१० २०-२० चॅंपियन्स लीग

साचा:बंगलोर रॉयल चॅलेंजर्स संघ