बुलंदशहर
Appearance
बुलंदशहर भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक शहर आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २,२२,८२६ होती.
हे शहर बुलंदशहर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.