बेलापूर रेल्वे स्थानक
Appearance
बेलापूर रेल्वे स्थानक दौंड मनमाड रेल्वेमार्गावरील स्थानक आहे. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात बेलापूर असलेल्या या स्थानकावर दौंड आणि मनमाड / शिर्डी दरम्यान धावणाऱ्या जाणाऱ्या सर्व पॅसेंजर गाड्या थांबतात.