भारत राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ

साचा:Infobox women's national cricket team

भारतीय महिला क्रिकेटपटू संपादन

सध्याच्या भारतीय महिला संघातील खेळाडू संपादन

२४ जून ते २३ जुलै २०१७ दरम्यान आय.सी.सी. विश्वचषक स्पर्धा इंग्लंडमध्ये पार पडली. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोचल्यामुळे भारताचा महिला क्रिकेटपटूंचा संघ प्रकाशझोतात आला. या स्पर्धेतील सर्व क्रिकेट सामन्यांचे टी.व्ही.वर केलेले थेट प्रक्षेपण सुद्धा या लोकप्रियतेचे एक महत्त्वाचे कारण होते. या संघामध्ये पुढील खेळाडूंचा समावेश होता.