Jump to content

महम्मद अन्वरूद्दीन

मराठीपिडिया कडून

महम्मद अन्वरूद्दीन () हा अर्काटचा सातवा नवाब होता.[] नवाब म्हणून याचा कार्यकाळ इ.स. १७४४ ते इ.स. १७४९ इतका राहिला. अर्काटवर शासन करणार्या दोन राजवंशांपैकी हा दुसऱ्या राजवंशातील होता.

संदर्भ आणि नोंदी[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी

साचा:क्रम