Jump to content

माजलगाव धरण

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट धरण माजलगाव धरण हे महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील सिंधफणा नदीवर सिंचन व जलविद्युतनिर्मितीसाठी बांधलेले धरण आहे. मातीचा भराव व दगडी बांधकाम असलेल्या या धरणाची लांबी ६४८८ मीटर असून कमाल उंची ३५.६० मीटर आहे.

दरवाजे[संपादन | स्रोत संपादित करा]

प्रकार : S - आकार
लांबी : २३९ मी.
सर्वोच्च विसर्ग : १४५०० घनमीटर / सेकंद
संख्या व आकार : १६, (१२ X ८ मी)

पाणीसाठा[संपादन | स्रोत संपादित करा]

चित्र:Majalgaon2.jpg
ओलिताखालील क्षेत्र

क्षेत्रफळ  : ७६ चौरस कि.मी.
क्षमता  : ४५३.६४ दशलक्ष घनमीटर
वापरण्यायोग्य क्षमता  : ३११.३४ दशलक्ष घनमीटर
ओलिताखालील क्षेत्र  : ७८१३ हेक्टर
ओलिताखालील गावे  : २०

कालवा[संपादन | स्रोत संपादित करा]

उजवा कालवा[संपादन | स्रोत संपादित करा]

लांबी  : १६५ कि.मी.
क्षमता  : ८३.६० घनमीटर / सेकंद
ओलिताखालील क्षेत्र  : १३१५२० हेक्टर
ओलिताखालील शेतजमीन  : ११९४०० हेक्टर


साचा:महाराष्ट्रातील धरणे