माणगाव रेल्वे स्थानक
Appearance
साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक साचा:कोकण रेल्वे मार्ग माणगाव रेल्वे स्थानक हे रायगड जिल्ह्याच्या माणगाव या गावातील रेल्वे स्थानक आहे. कोकण रेल्वेवरील या स्थानकात सगळ्या पॅसेंजर गाड्या आणि मांडोवी एक्सप्रेस, मत्स्यगंधा एक्सप्रेस, कोकण कन्या एक्सप्रेस तसेच दादर-सावंतवाडी रोड राज्यराणी एक्सप्रेस याजलद गाड्या थांबतात.