Jump to content

मृणाल सेन

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट अभिनेता "'मृणाल सेन"' हे हिंदीबंगाली भाषेतील चित्रपटाचे दिग्दर्शक होते. []ते सत्यजित रेऋत्विक घटक यांचे समकालीन होते.[]त्यांना बंगाली समांतर सिनेमाचे राजदूत समजल्या जात होते.[] त्यांचे चित्रपटात कलात्मकरित्या सामाजिक सत्य प्रदर्शित करण्याकडे त्यांचा कल होता.

इतिहास[संपादन | स्रोत संपादित करा]

त्यांचा जन्म, सध्या बांग्ला देश मध्ये असलेल्या फरीदपूर येथे झाला.त्यांनी सन १९५५ मध्ये आपला पहिला चित्रपट 'रात भोर' याद्वारे चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. ते आपल्या बाइशे श्रावण या चित्रपटामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखल्या जाऊ लागले.[]

पुरस्कार[संपादन | स्रोत संपादित करा]

त्यांना २० राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते.तसेच ते पद्मभूषण पुरस्कार व दादासाहेब फाळके पुरस्काराने देखिल सन्मानित केले गेले होते.[]

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी साचा:विस्तार