Jump to content

मेडक

मराठीपिडिया कडून

साचा:Maplink साचा:Location map

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
मेडक कॅथेड्रल हे भारतामधील सर्वात मोठ्या चर्चपैकी एक आहे.

मेडक हे भारताच्या तेलंगणा राज्यातील मेडक जिल्ह्याचे मुख्यालय व एक लहान शहर आहे. हे शहर हैद्राबादच्या १०० किमी उत्तरेस वसले असून २०११ साली येथील लोकसंख्या ४४,२५५ इतकी होती.

हेही पहा[संपादन | स्रोत संपादित करा]