Jump to content

रझाकार (चित्रपट)

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट चित्रपट रझाकार हा इ.स. २०१५ मध्ये प्रदर्शित झालेला एक मराठी चित्रपट असून यात सिद्धार्थ जाधवची प्रमुख भूमिका आहे. हा चित्रपट निझाम राजवटीतील रझाकार या संघटनेच्या क्रूर अत्याचाराच्या कथेवर आधारित आहे.[][]

कलाकार[संपादन | स्रोत संपादित करा]

  • सिद्धार्थ जाधव
  • शशांक शेंडे
  • झाकीर हुसेन
  • ज्योती सुभाष
  • अमृता सुभाष

[] []

संदर्भ यादी[संपादन | स्रोत संपादित करा]