राजूर
राजूर हे गाव महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातील गाव आहे. अकोले तालुक्याच्या पश्चिमेकडील आदिवासी भागातील ही मुख्य बाजारपेठ आहे. साचा:अकोले तालुका