| मालिका |
दिनांक |
वेळ
|
| १ |
२२ फेब्रुवारी – २२ ऑक्टोबर २०१६ |
रात्री १०.३० वाजता
|
| २ |
१४ जानेवारी २०१९ – २७ मार्च २०२०
|
| १३ जुलै – २९ ऑगस्ट २०२०
|
| ३ |
२२ मार्च – ३० एप्रिल २०२१ |
रात्री ११
|
| १६ ऑगस्ट २०२१ – ९ एप्रिल २०२२
|
पुनर्निर्मिती
संपादन
| भाषा
|
नाव
|
वाहिनी
|
प्रकाशित
|
| हिंदी
|
रात का खेल सारा २ (रात्रीस खेळ चालेने केलेला अनुवाद)
|
ॲंड टीव्ही (एक तास)
|
१२ डिसेंबर २०२० - चालू
|
- हरी नाईक (अण्णा) = माधव अभ्यंकर
- इंदुमती हरी नाईक (माई) = शकुंतला नरे
- कुमुदिनी कमलाकर पाटणकर (शेवंता) = अपूर्वा नेमळेकर
- सरिता दत्ताराम नाईक = प्राजक्ता वाड्ये
- कमलाकर पाटणकर = आदिश पैगुडे
- वत्सला आबा नाईक (वच्छी) = संजीवनी पाटील
- शोभा काशिनाथ नाईक = मंगल राणे
- काशिनाथ आबा नाईक (काशी) = सचिन शिर्के
- (चोंट्या) = हृदयनाथ जाधव
- माधव हरी नाईक = मंगेश साळवी
- दत्ताराम हरी नाईक = सुहास शिरसाट
- अभिराम हरी नाईक = साईंकित कामत
- छाया हरी नाईक = नम्रता पावसकर
- (पांडू) = प्रल्हाद कुडतरकर
- नेने वकील = दिलीप बापट
- रघू गुरुजी = अनिल गावडे
- भिवरी = दीक्षा सोनावणे
- पांडू इलो, अण्णा इले, माई इली, छाया इला, दत्ता इलो, माधव इलो, तुम्ही येताय ना? (१४ जानेवारी २०१९)
- नाईक इले हत अन् ह्यावेळी शेवंताही येतेय, खेळ सुरू होतोय. (१६ जानेवारी २०१९)
- नाईकवाड्यावर पसरणार कोणाची गूढ सावली? (१८ जानेवारी २०१९)