शिरसाई रेल्वे स्थानक

साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक साचा:दौंड-बारामती रेल्वेमार्ग शिरसाई रेल्वे स्थानक दौंड बारामती रेल्वेमार्गावरील छोटे स्थानक आहे. पुणे जिल्ह्यातील शिरसाई गावात असलेल्या या स्थानकावर दौंड-बारामती मार्गावरील सगळ्या पॅसेंजर गाड्या थांबतात.