Jump to content

शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट नाटक शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला हे नाटक शिवाजी महाराज हे कुठल्या एका जाती,धर्म, समाज किवा प्रांताचे नसून ते कष्टकर्त्याचे , पिडितांचे आणि शोषितांचे व यासोबतच माणूस म्हणून माणसाप्रमाणे होते. आजही जे ही माणुसकी टिकवण्यसाठी जातीधर्माच्या पलिकडे जाऊन माणुसकीसाठी लढत आहेत त्यांचात ते जिवंत आहेत, राजे कुठलेही दैवी अवतार नसून ते एक माणूस होते ही खूप महत्त्वाची बाब डोळ्यासमोर आणण्याचे काम हे नाटक करते. आजच्या समाज व्यवस्थेसमोर जातीयतेची जी भिंत उभी आहे ते पाडण्याची ही एक अप्रतिम चळवळ म्हणजे हे नाटक आहे.[][] आजवर या नाटकाचे ७०० पेक्षा जास्त प्रयोग झाले आहेत.[]

हे सुद्धा पहा[संपादन | स्रोत संपादित करा]

बाह्यदुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भनोंदी