Jump to content

सिद्दिपेट

मराठीपिडिया कडून

साचा:Location map सिद्दिपेट हे भारताच्या तेलंगणा राज्यातील सिद्दिपेट जिल्ह्याचे मुख्यालय एक लहान शहर आहे. हे शहर हैद्राबादच्या ११५ किमी उत्तरेस वसले असून २०११ साली येथील लोकसंख्या १,११,३५८ इतकी होती.

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]