स्टार प्रवाह परिवार पुरस्कार

साचा:Infobox award

स्टार प्रवाह परिवार पुरस्कार हा महाराष्ट्राच्या स्टार प्रवाह मालिका-जगतामधील एक वार्षिक पुरस्कार सोहळा आहे. स्टार प्रवाहद्वारे आयोजित केले जात असलेले स्टार पुरस्कार दरवर्षी मालिकांमधील कला गुणवत्तेसाठी बहाल केले जातात.

सूत्रसंचालक संपादन

वर्ष दिनांक सोहळा सूत्रसंचालक टीव्हीआर
२०२१ ४ एप्रिल २०२१ स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२१ पुष्कर श्रोत्री, किशोरी अंबिये ७.१
२०२२ ३ एप्रिल २०२२ स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२२

२०२१[] संपादन

साचा:मुख्य लेख

विभाग विजेते कलाकार मालिका
सर्वोत्कृष्ट मालिका आई कुठे काय करते!
सर्वोत्कृष्ट परिवार मोरे सहकुटुंब सहपरिवार
सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा अरुंधती मधुराणी प्रभुलकर आई कुठे काय करते!
सर्वोत्कृष्ट सासू चंद्रकला (जीजीअक्का) अदिती देशपांडे फुलाला सुगंध मातीचा
सर्वोत्कृष्ट खलनायिका शालिनी माधवी निमकर सुख म्हणजे नक्की काय असतं!
सर्वोत्कृष्ट चेहरा पुरुष जयदीप मंदार जाधव सुख म्हणजे नक्की काय असतं!
सर्वोत्कृष्ट चेहरा स्त्री कीर्ती समृद्धी केळकर फुलाला सुगंध मातीचा
सर्वोत्कृष्ट आई उमा शर्वाणी पिल्लई मुलगी झाली हो
सर्वोत्कृष्ट मुलगी साजिरी (माऊ) दिव्या पुगांवकर मुलगी झाली हो
सर्वोत्कृष्ट सून गौरी गिरीजा प्रभू सुख म्हणजे नक्की काय असतं!
सर्वोत्कृष्ट वहिनी सरिता नंदिता पाटकर-धुरी सहकुटुंब सहपरिवार
सर्वोत्कृष्ट नवरा शुभम हर्षद अतकरी फुलाला सुगंध मातीचा
सर्वोत्कृष्ट स्टायलिश जोडी वैभवी-स्वराज शिवानी रांगोळे-सिद्धार्थ चांदेकर सांग तू आहेस का?
सर्वोत्कृष्ट जोडी दीपा-कार्तिक रेश्मा शिंदे-आशुतोष गोखले रंग माझा वेगळा
सर्वोत्कृष्ट नायक रघुवेंद्र (रघू) संचित चौधरी तुझ्या इश्काचा नादखुळा
सर्वोत्कृष्ट विनोदवीर पुरुष अतुल तोडणकर कॉमेडी बिमेडी
सर्वोत्कृष्ट विनोदवीर स्त्री आरती सोळंकी कॉमेडी बिमेडी
विशेष सन्मान (मालिका)
दख्खनचा राजा जोतिबा

२०२२ संपादन

साचा:मुख्य लेख

विभाग विजेते कलाकार मालिका
सर्वोत्कृष्ट मालिका रंग माझा वेगळा
सर्वोत्कृष्ट परिवार कानिटकर ठिपक्यांची रांगोळी
सर्वोत्कृष्ट सासरे विनायक देशमुख (अप्पा) किशोर महाबोले आई कुठे काय करते!
सर्वोत्कृष्ट सासू सौंदर्या इनामदार हर्षदा खानविलकर रंग माझा वेगळा
सर्वोत्कृष्ट खलनायिका संजना देशमुख रूपाली भोसले आई कुठे काय करते!
सर्वोत्कृष्ट चेहरा पुरुष अंकुश शिंदे सचित पाटील अबोली
सर्वोत्कृष्ट चेहरा स्त्री अपूर्वा कानिटकर ज्ञानदा रामतीर्थकर ठिपक्यांची रांगोळी
सर्वोत्कृष्ट वडील पिंकीचे बाबा अतुल कासवा पिंकीचा विजय असो!
सर्वोत्कृष्ट आई अरुंधती जोगळेकर मधुराणी प्रभुलकर आई कुठे काय करते!
सर्वोत्कृष्ट मुलगी सिंधू रत्नपारखी सायली देवधर लग्नाची बेडी
सर्वोत्कृष्ट सून कीर्ती जामखेडकर समृद्धी केळकर फुलाला सुगंध मातीचा
सर्वोत्कृष्ट नवरा शुभम जामखेडकर हर्षद अतकरी फुलाला सुगंध मातीचा
शौनक जहांगिरदार योगेश सोहोनी मुलगी झाली हो
सर्वोत्कृष्ट स्टायलिश जोडी शांतनू-पल्लवी अक्षर कोठारी-पूजा बिरारी स्वाभिमान - शोध अस्तित्वाचा
सर्वोत्कृष्ट जोडी जयदीप-गौरी मंदार जाधव-गिरीजा प्रभू सुख म्हणजे नक्की काय असतं!
सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक सिद्धार्थ चांदेकर मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद
सर्वोत्कृष्ट नवीन सदस्य पुरुष अक्षय मुकादम शशांक केतकर मुरांबा
सर्वोत्कृष्ट नवीन सदस्य स्त्री पिंकी धोंडे-पाटील शरयू सोनावणे पिंकीचा विजय असो!
सर्वोत्कृष्ट भावंडं सूर्यकांत, वैभव, प्रशांत, ओंकार सुनील बर्वे, अमेय बर्वे, आकाश नलावडे, आकाश शिंदे सहकुटुंब सहपरिवार
सर्वोत्कृष्ट पोशाख सहकुटुंब सहपरिवार
विशेष सन्मान (मालिका)
नवे लक्ष्य

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी