हजार चौरासी की माँ (चित्रपट)
हजार चौरासी की माँ हा एक १९९८ मध्ये प्रदर्शित झालेला हिंदी चित्रपट आहे. हा चित्रपट प्रख्यात बंगाली लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या महाश्वेता देवी यांच्या 'हजार चौरासी की माँ' या कादंबरीवर आधारित आहे. या कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता [१]
प्रमुख कलाकार संपादन
- जया बच्चन - सुजाता चटर्जी
- अनुपम खेर - दिब्यनाथ चटर्जी
- भक्ती बर्वे
- जॉय सेनगुप्ता - ब्रती चटर्जी
- सीमा बिस्वास - सोमुची आई
- राजेश तेलंग - सोमुचे वडील
- नंदिता दास - नंदिनी मित्रा
- मिलिंद गुणाजी - इंस्पेक्टर सरोज पाल
- मोना आंबेगावकर - बिनी
- संदीप कुलकर्णी - नीतू पॉल