हिंगणघाट विधानसभा मतदारसंघ

हिंगणघाट विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्राच्या वर्धा जिल्ह्यातील एक विधानसभा मतदारसंघ आहे.

या मतदार संघातून निवडून आलेल्या विधानसभा सदस्यांची यादी खालीलप्रमाणे आहे.[]

वर्ष विजयी उम्मेदवार पक्ष
१९७८ देवरावजी झोलबाजी कोल्हे INC(I)
१९८० धनराज लक्ष्मणराव कुंभारे INC(I)
१९८५ वसंत बोन्डे ICS
१९९० वसंत बोन्डे JD
१९९५ अशोक शिंदे शिवसेना
१९९९ अशोक शिंदे शिवसेना
२००४ राजू तिमांडे राष्ट्रवादी काँग्रेस
२००९ अशोक शिंदे शिवसेना
२०१४ समीर कुणावार भारतीय जनता पक्ष

संदर्भ संपादन