अनुशासन पर्व

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search
चित्र:Krishna and sages instructing Yudhisthira.jpg
अनुशासन पर्वात भीष्मांनी युधिष्ठिर यांना धर्म म्हणजे काय याची समज दिली. या पर्वाच्या अंती भीष्मांनी देह ठेवला.

अनुशासन पर्व हे महाभारतातील अठरा पर्वांपैकी तेरावे होय. यातील १६८ अध्याय २ उप-पर्वांमध्ये आहेत. [१] [२] महाभारताच्या काही आवृत्तींमध्ये १५४ अध्याय आढळतात. [३] [४]

शांती पर्वानंतर घडणाऱ्या या पर्वात भीष्मांनी राजाची कर्तव्ये, कायद्याचे राज्य व इतर नियमांबद्दल युधिष्ठिरास समजावून सांगितले.[५]

हे सुद्धा पहा

संदर्भ आणि नोंदी

साचा:संदर्भयादी

  1. Ganguli, K.M. (1883-1896) "Anusasana Parva" in The Mahabharata of Krishna-Dwaipayana Vyasa (12 Volumes). Calcutta
  2. Dutt, M.N. (1903) The Mahabharata (Volume 13): Anushasana Parva. Calcutta: Elysium Press
  3. van Buitenen, J.A.B. (1973) The Mahabharata: Book 1: The Book of the Beginning. Chicago, IL: University of Chicago Press, p 478
  4. Debroy, B. (2010) The Mahabharata, Volume 1. Gurgaon: Penguin Books India, pp xxiii - xxvi
  5. John Murdoch (1898), The Mahabharata - An English Abridgment, Christian Literature Society for India, London, pages 116-120