अय्यंकली

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट व्यक्ती

अय्यंकाळि (किव्वा अय्यन काळि) (२८ आॅगस्ट १८६३ - १८ जून १९४१) हा एक समाज सुधारक होता. त्याने तिरुवितांकूर येथील अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या लोकांसाठी काम केले. त्याच्या कार्याने अनेक लोकांच्या, ज्यांना आज दलित म्हणतात त्यांच्या सामाजिक जीवनात सुधारणा झाली. सन १९८० च्या नोव्हेबर महिन्यात त्रिवेंद्रम येथील कावडियर चौकात इंदिरा गांधी ह्यांच्या हस्ते अय्यंकलीच्या पुतळ्याचे अनावरण झाले. साचा:Authority control