अशोक गायकवाड

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

अशोक गायकवाड ( २५ नोव्हेंबर १९५९) एक भारतीय राजकारणी आहेत.[१] गायकवाड हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे सदस्य आहेत.[२] त्यांना सातार्यातील एक प्रमुख दलित नेते मानले जाते.[३][४][५]

संदर्भ

साचा:संदर्भयादी