Jump to content

आझम जाह

मराठीपिडिया कडून

आझम जाह () हा अर्काटचा अकरावा नवाब होता.[] नवाब म्हणून याचा कार्यकाळ इ.स. १८२० ते इ.स. १८२५ इतका राहिला. अर्काटवर शासन करणार्या दोन राजवंशांपैकी हा दुसऱ्या राजवंशातील होता.

संदर्भ आणि नोंदी[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी

साचा:क्रम