इंदापूर रेल्वे स्थानक
Jump to navigation
Jump to search
साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक साचा:कोकण रेल्वे मार्ग इंदापूर रेल्वे स्थानक हे रायगड जिल्ह्यातील इंदापूर गावातील रेल्वे स्थानक आहे. कोकण रेल्वेवरील या स्थानकात फक्त दादर-रत्नागिरी पॅसेंजर आणि दादर-सावंतवाडी रोड पॅसेंजर या गाड्या थांबतात.