Jump to content

उदित नारायण

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट गायक उदित नारायण झा (जन्म : बायसी गोठ, सुपौल जिल्हा, बिहार, १ डिसेंबर १९५५) :[][]- ) हे हिंदी चित्रपटसृष्टीतील नेपाळी पार्श्वगायक आहे. हे हिंदी चित्रपटसृष्टीतील अतिशय प्रसिद्ध व्यक्तींपैकी एक असून त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांतील गाण्यांना आपला आवाज दिला आहे. विशेषतः शाहरूख खानचे गाणे उदित नारायणच गायचे.

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी साचा:विस्तार साचा:इंडियन आयडॉल ३ साचा:राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक