एम.एल. जयसिंहा

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:Stub-भारतीय क्रिकेटपटू साचा:माहितीचौकट क्रिकेटपटू संपूर्ण माहिती मोतगणहळ्ळी लक्ष्मीनरसु जयसिंहा ऊर्फ एम.एल. जयसिंहा (रोमन लिपी: Motganhalli Laxminarsu Jaisimha) (मार्च ३, इ.स. १९३९; सिकंदराबाद, आंध्र प्रदेश - जुलै ६, इ.स. १९९९; सिकंदराबाद, आंध्र प्रदेश) हा भारतीय पुरुष क्रिकेट संघाकडून खेळलेला माजी क्रिकेट खेळाडू होता. तो उजव्या हाताने फलंदाजी करत असे.

बाह्य दुवे