किंग्ज सर्कल हे मुंबईच्या मध्य रेल्वे (हार्बर) उपनगरीय मार्गावरील एक स्थानक आहे. माटुंगा भागातील याच नावाच्या गोलाकार उद्यानाचे नाव या स्थानकास देण्यात आलेले आहे.

साचा:Location map

साचा:मुंबई उपनगरी रेल्वे स्थानक, मध्य(हार्बर)

साचा:Stub-भारतीय रेल्वे साचा:मुंबई