Jump to content

कुवेंपु

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट साहित्यिक

कुवेंपु तथा कुप्पळ्ळी वेंकटप्पा पुट्टप्पा (इ.स. १९०४:कर्नाटक, भारत - इ.स. १९९४) हे एक कन्नड कवी, नाटककार, कथालेखक आणि टीकाकार होते.

शिमोग्यातील विद्यापीठाला यांचे नाव दिलेले आहे तसेच म्हैसूरमधले त्यांचे राहते घर तसेच कुप्पळ्ळी येथील वाडा आता स्मारक म्हणून जतन करण्यात आला आहे. कुवेंपु प्रतिष्ठानाने मानचिन्हांसह पाच लाख रुपयांचा एक राष्ट्रीय पुरस्कार २०१३ पासून सुरू केला.

या पुरस्कारासाठी, २०१५ साली श्याम मनोहर यांची निवड झाली.