केसरी वाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

केसरी वाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे.[] इतर चार मंडळांसह या मंडळाला पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत मानाचे स्थान आहे.

साचा:पुण्यातील मानाचे गणपती

संदर्भ संपादन