के.आर. नारायणन

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट राष्ट्रपती कोचेरिल रामन नारायणन (मल्याळम: കോച്ചേരില്‍ രാമന്‍ നാരായണന്‍) (फेब्रुवारी ४, इ.स. १९२१ - नोव्हेंबर ९, इ.स. २००५) हे जुलै इ.स. १९९७ ते जुलै इ.स. २००२ काळादरम्यान भारतीय प्रजासत्ताकाचे दहावे राष्ट्रपती होते. भारतीय प्रजासत्ताकाच्या राष्ट्रपतीपदावर आरूढ होणारे ते पहिले दलित व पहिले मल्याळी व्यक्ती होते.

संदर्भ आणि नोंदी

साचा:संदर्भयादी

साचा:क्रम साचा:भारतीय राष्ट्रपती साचा:भारतीय उपराष्ट्रपती