कोठरा गुजरात राज्याच्या कच्छ जिल्ह्यातील छोटे गाव आहे.

हे गाव अबडासा तालुक्यात आहे.

या गावाची स्थापना कच्छचा राज्यकर्ता गोडाजीचा भाउबंद हालाजी याने केली.[] कोठरामध्ये पूर्वी राहणारे सोनारा जातीचे लोक झांझीबार, मुंबईमस्कत शहरांतून व्यापार करीत. यातील बव्हंश संख्या आता मुंबई, दार एस सलाम, ओमान तसेच आफ्रिकेतील इतर शहरांतून राहतात. त्यांची मोठी घरे कोठरामध्ये आहेत.[]

हे गाव राष्ट्रीय महामार्ग ८अवर आहे.

साचा:संदर्भनोंदी