खडकवासला धरण
Appearance
खडकवासला धरण हे पुणे शहरापासून १५किमी अंतरावर आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धारणा पैकी एक प्रमुख धरण आहे.
धरणाची माहिती[संपादन | स्रोत संपादित करा]
बांधण्याचा प्रकार : दगडी बांधकामास मातीचा आधार
उंची : ३२.९० मी (सर्वोच्च)
लांबी : १५३९ मी
दरवाजे[संपादन | स्रोत संपादित करा]
प्रकार : S - आकार, अर्धवर्तुळाकृती रचना
लांबी : २७७५ मी.
सर्वोच्च विसर्ग : १७७८ घनमीटर / सेकंद
संख्या व आकार : ११, (१२ X ५ मी)
पाणीसाठा[संपादन | स्रोत संपादित करा]
क्षेत्रफळ : १४.९० वर्ग कि.मी.
क्षमता : ८६ दशलक्ष घनमीटर
वापरण्यायोग्य क्षमता : ५६ दशलक्ष घनमीटर
ओलिताखालील क्षेत्र : १४८० हेक्टर
कालवा[संपादन | स्रोत संपादित करा]
डावा कालवा[संपादन | स्रोत संपादित करा]
लांबी : २८ कि.मी.
क्षमता : १.१० घनमीटर / सेकंद
उजवा कालवा[संपादन | स्रोत संपादित करा]
लांबी : २४३ कि.मी.
क्षमता : ५८ घनमीटर / सेकंद
ओलिताखालील क्षेत्र : ११६८३७ हेक्टर
ओलिताखालील शेतजमीन : १०१६८८ हेक्टर