खार रोड
Appearance

साचा:मुंबई उपनगरी रेल्वे पश्चिम मार्ग नकाशा खार रोड हे मुंबई शहराच्या खार-सांताक्रूझ भागामधील एक रेल्वे स्थानक आहे. वांद्रे मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गावर स्थित असून पश्चिम रेल्वेचे वांद्रे टर्मिनस हे लांब पल्ल्याचे स्थानक येथून जवळच आहे.