Jump to content

गडचिरोली

मराठीपिडिया कडून

साचा:जिल्हा शहर साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र गडचिरोली हे गडचिरोली जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. गडचिरोलीची लोकसंख्या ४२,४६४ आहे. हे शहर वैनगंगा नदीच्या काठी वसलेले आहे.हा जिल्हा माओवादी कारवायांनी त्रस्त आहे

गडचिरोली जिल्हात अनेक प्रेक्षेनीय स्थळे आढळून येतात उदा- चपराळा वन्यजीव अभयारण्य,वडधम जीवाश्म पार्क

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]