गाव गाता गजाली

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट दूरचित्रवाणी कार्यक्रम साचा:झी मराठी रात्री ९.३०च्या मालिका

कलाकार

  • प्रल्हाद कुडतरकर
  • शुभांगी भुजबळ
  • दीपाली जाधव
  • अस्मिता खटखटे
  • रोहन सुर्वे
  • रोहन कोटेकर
  • रोहित कोटेकर
  • दिगंबर नाईक
  • किशोर रावराणे
  • भरत सावळे

विशेष भाग

  1. उचापती करण्यात दिवसाची रात्र झाली. (२६ जुलै २०१७)
  2. आंब्याच्या फांदीक फणसाचो गरो. (२७ जुलै २०१७)
  3. हापूसच्या झाडाक करवंदा लागली. (२८ जुलै २०१७)
  4. तिठ्यावरची मुकी भजना गाऊक लागली. (२९ जुलै २०१७)
  5. दामूच्या घरात सोन्याची पेटी गावली. (०२ ऑगस्ट २०१७)
  6. उंचीला घाबरणारा बैल विहिरीत उतरणार, गाव बैलाची गजाल रंगवणार. (०३ ऑगस्ट २०१७)
  7. आबांच्या मुलीला पाहायला येणार पाहुणे हुशार, गाव करणार धमाल पाहुणचार. (०४ ऑगस्ट २०१७)
  8. इरसाल गावकऱ्यांचं नवं मिशन, शोधूनच दाखवायचं गुप्तधन! (०५ ऑगस्ट २०१७)
  9. संकासूर इलो रे पळा...पळा... (०९ ऑगस्ट २०१७)
  10. संकासूराच्या गजालीला क्रिश फसणार की संकासूरालाच अभ्यासाला बसवणार? (१० ऑगस्ट २०१७)
  11. बायकोसमोर येतलो सुहासाचो लफडो, गाववाले शोधतलो भन्नाट तोडगो. (१२ ऑगस्ट २०१७)
  12. संदीपाचे चोरीक गेले पैसे, आता गाववाले शोधतले कसे? (१६ ऑगस्ट २०१७)
  13. भिक्याचं भूत थिरकतलो डिस्को डान्सवर! (१८ ऑगस्ट २०१७)
  14. आई-बायकोच्या भांडणाक कंटाळून बळी होतलो गायब. (२३ ऑगस्ट २०१७)
  15. संदीपाक भेटूक गावात अवतरलो बालगणेश. (२५ ऑगस्ट २०१७)
  16. मुंबईचा गणेशोत्सव बघूक क्रिश इलो गावातून पळान! (३० ऑगस्ट २०१७)
  17. सुहासाच्या घराचो छप्पर गेला उडान! (०१ सप्टेंबर २०१७)
  18. गावात धडकणार सुपरमॅन. (०६ सप्टेंबर २०१७)
  19. वामनचा अजब मॅटर पळवणार गावात आलेला डॉक्टर. (०८ सप्टेंबर २०१७)
  20. गावात सुरू होणार सरकती आजीचा टोल. (१३ सप्टेंबर २०१७)
  21. गाववाले भरवणार एक अविस्मरणीय सभा. (१५ सप्टेंबर २०१७)