Jump to content

ग्रेटर नोएडा

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट शहर ग्रेटर नोएडा हे भारत देशाच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक शहर आहे. दिल्लीच्या ४८ किमी आग्नेयेस यमुना नदीच्या काठावर वसवले गेलेले ग्रेटर नोएडा भारताच्या राष्ट्रीय राजधानी क्षेत्राचा भाग आहे. नोएडाच्या दक्षिणेस स्थित असलेले ग्रेटर नोएडा भारतातील सर्वात झपाट्याने वाढणाऱ्या शहरांपैकी एक आहे. ग्रेटर नोएडा नोएडासोबत नोएडा−ग्रेटर नोएडा द्रुतगतीमार्गनोएडा मेट्रोद्वारे तर आग्रासोबत यमुना द्रुतगतीमार्गाद्वारे जोडले गेले आहे.

भारतीय ग्रांप्री ह्या फॉर्म्युला वन शर्यतीसाठी वापरण्यात येणारे बुद्ध आंतरराष्ट्रीय सर्किट ग्रेटर नोएड येथेच आहे.

हे सुद्धा पहा[संपादन | स्रोत संपादित करा]

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:कॉमन्स वर्ग