घटोत्कच (गुप्त सम्राट)

घटोत्कच (इ.स. २८० - इ.स. ३१९)[] हा गुप्त राज्याचे साम्राज्य होण्याअगोदरचा राज्यकर्ता होता. तो राजा श्रीगुप्त यांचा पुत्र होता, ज्यांनी गुप्त राज्याची स्थापना केली. वैशाली ही त्याची राजधानी होती. घटोत्कचाच्या राज्यकालाबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही व जास्तीकरून तो 'चंद्रगुप्त पहिला' याचा पिता म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे[]

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी


साचा:क्रम-सुरू साचा:क्रम-मागील साचा:क्रम-शीर्षक साचा:क्रम-पुढील साचा:क्रम-शेवट साचा:गुप्त साम्राज्याचे राज्यकर्ते