साचा:माहितीचौकट ऐतिहासिक साम्राज्ये चेर (तमिळ: சேரர் ; रोमन लिपी: Chera dynasty;) हे इ.स.पू.च्या दुसऱ्या शतकापासून इ.स.च्या बाराव्या शतकापर्यंत केरळ व नजीकच्या परिसरातील भूभागावर अस्तित्वात असलेले साम्राज्य होते. चेर साम्राज्याची राजधानी वांची/करूर येथे होती. या साम्राज्यावर दोन तमिळ राजघराण्यांनी राज्य केले.