चौदा वेग

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

मनुष्याच्या शरीरात चौदा प्रकारचे वेग उत्पन्न होतात ते खालील आहेत.-

  1. अधोवायूवेग
  2. रेचन (मल)वेग
  3. मूत्रवेग
  4. ढेकर
  5. शिंक
  6. तृषा
  7. क्षुधा
  8. निद्रा
  9. कास (खोकला)
  10. श्रमजनित श्वासवेग
  11. जांभई
  12. अश्रुवेग
  13. वमनवेग (ओकारी)
  14. कामवेग


हे सुद्धा पहा