जयपूर विमानतळ
साचा:Infobox Airport साचा:भाषांतर
जयपूर विमानतळ साचा:विमानतळ संकेत हे भारताच्या राजस्थान राज्यातील जयपूर या राजधानीच्या शहराजवळ असलेला विमानतळ आहे.यास सांगानेर विमानतळ असेही म्हणतात.हे जयपूरहुन साचा:Convert दुर असून सांगानेर या गावाजवळ आहे.हे राजस्थान या राज्यात असलेले एकमात्र आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. साचा:विस्तार
संदर्भ संपादन
बाह्य दुवे संपादन
- जयपूर विमानतळ, भारतीय विमानतळ प्राधिकरणच्या अधिकृत संकेतस्थळावर (इंग्लिश मजकूर)
- साचा:WAD (इंग्लिश मजकूर)
- साचा:ASN (इंग्लिश मजकूर)