Deprecated: Caller from MediaWiki\Cache\LinkCache::fetchPageRow ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::selectOne ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Page\PageProps::getProperties ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
जयपूर संस्थान - मराठीपिडिया Jump to content

जयपूर संस्थान

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट भूतपूर्व देश जयपूर संस्थान हे ब्रिटिश भारतातील राजपुताना स्टेट्स एजन्सीमधील एक महत्त्वाचे संस्थान अथवा राज्य होते. या राज्याची स्थापना १२ व्या शतकात झाली होती. याचे सन १९३१ मध्ये क्षेत्रफळ ४०,४०७ चौरस किमी इतके होते. ७ एप्रिल १९४९ या दिवशी हे संस्थान महाराजा सवाई मानसिंह (द्वितीय) यांनी भारत देशात विलीन केले.

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
जयपूरचा राजवाडा


जयपूरचे महाराजा[संपादन | स्रोत संपादित करा]

जयपूरचे महाराजा हे राजपूत असून ते कछवाहा वंशातील होते.

महाराजा कार्यकाल
मिर्झा राजा जयसिंह १७ वे शतक
रामसिंह १६६७-१६८८
भिषणसिंह १६८८-१६९९
सवाई जयसिंह २ १६९९-१७४३
ईश्वरीसिंह १७४३-१७५०
माधोसिंह १ १७५०-१७६८
पृथ्वीसिंह २ १७६८-१७७८
प्रतापसिंह १७७८-१८०३
जगतसिंह २ १८०३-१८१८
मोहनसिंह १८१८-१८१९
सवाई जयसिंह ३ १८१९-१८३५
सवाई रामसिंह २ १८३५-१८८०
सवाई माधोसिंह २ १८८०-१९२२
सवाई मानसिंह २ १९२२-१९४७