Deprecated: Caller from MediaWiki\Cache\LinkCache::fetchPageRow ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::selectOne ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Page\PageProps::getProperties ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
जवाहरलाल नेहरू पुरस्कार - मराठीपिडिया

जवाहरलाल नेहरू पुरस्कार

साचा:माहितीचौकट पुरस्कार

जवाहरलाल नेहरू पुरस्कार आंतरराष्ट्रीय समन्वयासाठी भारत सरकारतर्फे देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या सन्मानार्थ हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला जातो.

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
पहिले विजेता

इतिहास संपादन

हा पुरस्कार १९६५ मध्ये स्थापन करण्यात आला होता आणि जागतिक सांस्कृतिक संबंध, सद्भावना आणि जगातील लोकांमधील मैत्रीला चालना देण्यासाठी उल्लेखनीय योगदानासाठी भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद (आयसीसीआर) तर्फे हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्काराची रक्कम २५ लाख रुपये आहे.[]

प्राप्तकर्ते संपादन

खालील लोकांना हा पुरस्कार मिळाला आहे. इ.स. १९८६ मध्ये आणि इ.स. १९९५ ते २००३ दरम्यान कोणतेही पुरस्कार दिले गेले नाहीत; शेवटचा पुरस्कार इ.स. २००९ मध्ये होता.[]

वर्ष प्राप्तकर्ते देश
1965 उ थांट नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही Burma
1966 मार्टिन ल्यूथर किंग, जुनियर साचा:USA
1967 खान अब्दुल गफारखान साचा:PAK
1968 यहूदी मेनुहिन साचा:USA
1969 मदर तेरेसा साचा:IND
1970 केनेथ कौंडा साचा:ZMB
1971 योसिफ ब्रोझ तितो नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही युगोस्लाव्हिया
1972 André Malraux साचा:FRA
1973 ज्युलियस न्यरेरे साचा:TZA
1974 Raúl Prebisch साचा:ARG
1975 Jonas Salk साचा:USA
1976 Giuseppe Tucci साचा:ITA
1977 Tulsi Mehar Shrestha साचा:NPL
1978 Nichidatsu Fujii साचा:JPN
1979 नेल्सन मंडेला साचा:ZAF
1980 Barbara Ward साचा:GBR
1981 Alva Myrdal

गुन्नार मर्डाल
साचा:SWE
1982 लियोपोल्ड सेदार सेंघोर साचा:SEN
1983 ब्रुनो क्राइस्की साचा:AUT
1984 इंदिरा गांधी (मरणोपरांत) साचा:IND
1985 ओलोफ पाल्मे (मरणोपरांत)[] साचा:SWE
1987 Javier Pérez de Cuéllar साचा:PER
1988 यासर अराफात साचा:PSE
1989 रॉबर्ट मुगाबे साचा:ZWE
1990 हेल्मुट कोल साचा:DEU
1991 अरुणा असफ अली साचा:IND
1992 Maurice Strong साचा:CAN
1993 आँग सान सू क्यी साचा:MMR
1994 महातिर मोहम्मद साचा:MYS
1995 होस्नी मुबारक साचा:EGY
2003 कोह चोक थोंग साचा:SGP
2004 काबूस बिन सैद अल सैद साचा:OMN
2005 वंगारी मथाई साचा:KEN
2006 लुईझ इनाचियो लुला दा सिल्व्हा साचा:BRA
2007 औलावुर राग्नार ग्रिमसन साचा:ISL
2009 आंगेला मेर्कल साचा:DEU

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी

  1. साचा:संकेतस्थळ स्रोत
  2. साचा:संकेतस्थळ स्रोत
  3. According to Bhagavathi Vivekanandan: Global Visions of Olof Palme, Bruno Kreisky and Willy Brandt. International Peace and Security, Co-operation, and Development. Springer International Publishing, Cham 2016, साचा:ISBN, p. 16, Palme received the award in 1987 (he died in 1986).