जालाहळ्ळी वायुसेना तळ

जालाहळ्ळी वायुसेना तळ हा भारताच्या कर्नाटक राज्यातील बंगळूर येथे असलेला विमानतळ व वायुसेना तळ आहे.

येथे सुखॉई-७ सह चार प्रकारची विमाने तैनात आहेत.

साचा:विस्तार