साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक झाशी जंक्शन हे उत्तर प्रदेशच्या झाशी शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानकभारतीय रेल्वेच्या उत्तर मध्य रेल्वे क्षेत्राच्या झाशी विभागाचे मुख्यालय आहे. झाशी भारतामधील १०० सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक असून नवी दिल्ली व उत्तरेकडून दक्षिण भारताकडे धावणाऱ्या सर्व गाड्या झाशीमार्गेच जातात.

बाह्य दुवे संपादन