झी टॉकीज
Appearance
साचा:माहितीचौकट दूरचित्रवाहिनी
झी टॉकीज ही एक मराठी चित्रपट वाहिनी जी अनेक दर्जेदार मराठी चित्रपटांचे प्रसारण करते. मराठीतील अनेक चांगले चित्रपट जसे की माणूस, कुंकू, शेजारी, अशी ही बनवाबनवी यासारख्या जुन्या क्लासिक चित्रपटांबरोबरच सध्याचे गाजलेले चित्रपट जसे की एक डाव धोबी पछाड, आयडियाची कल्पना, आम्ही सातपुते, शर्यत, दुनियादारी यासारख्या नव्या चित्रपटांचे प्रसारण या वाहिनीद्वारे केले जाते.