झुल्फिकार अली खान () हा अर्काटचा पहिला नवाब होता.[] नवाब म्हणून याचा कार्यकाळ इ.स. १६९० ते इ.स. १७०३ इतका राहिला. अर्काटवर शासन करणार्या दोन राजवंशांपैकी हा पहिल्या राजवंशातील होता.

संदर्भ आणि नोंदी संपादन

साचा:संदर्भयादी

साचा:क्रम